30 days body transformation

30 Day Body Transformation

मित्रांनो तुम्हाला तुमची आत्मशक्ती वाढवायची असेल किंवा तुम्हाला आपल्या ग्रुप मध्ये अटरॅक्टिव्ह दिसायचे असेल तर फिट बॉडी  बनवणे गरजेचे असते . एक फिट बॉडी तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते

.how to make body at home in Marathi या ब्लॉग मध्ये मी आपल्याला बॉडी बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या ५ टिप्स सांगणार आहे . ह्या टिप्स जर आपण आमलात आणल्या तर आपण खूप लवकर बॉडी बनवू शकतो . 

१)एक्सटर्नल अँड इंटर्नल वेट (External and internal weight)
आपल्या जिम मध्ये विविध प्रकारचे वेट असतात त्याला आपण एक्सटर्नल वेट म्हणतो , आणि आपण आपल्या बॉडी चा उपयोग करून ज्या प्रकारचे व्यायाम  डिप्स इ. body vadhavnyache upay in Marathi करतो त्याला इंटर्नल वेट म्हणतात .
आपण जिम ला न जाताच आपल्या बॉडी चा उपयोग करून पूल अप्स (pull ups),पुश अप्स (push ups) या प्रकारचे व्यायाम आपण घरीच करू शकतो . 
२)योग्य आराम(proper rest)
खूप जणांना असे वाटत असते कि आपली बॉडी जिम करत असताना होते पण हे चुकीचे आहे जेव्हा आपण जिम करतो तेव्हा आपल्या muscles ब्रेक होतात . body vadhavnyache upay in Marathiआणि या muscle रिपेअर होण्यासाठी आपल्याला योग्य आरामाची गरज असते .
जर आपण जिम झाल्यानंतर योग्य आराम केला तर आपली बॉडी नक्कीच लवकर बनेल . body vadhavnyache upay in Marathi
 
३) ३ time gap 
बॉडी बनण्यासाठी आपल्याला योग्य आराम आवश्यक असतो . पण काही जणांची बॉडी योग्य आराम केला तरी लवकर बनत नाही . या मागचे कारण म्हणजे आपल्या muscles जेव्हा ब्रेक होतात तेव्हा जोपर्यंत  आपल्या muscles रिकव्हर होत नाहीत तोपर्यंत आपण जिम ला न जाता  आराम करावा . यामुळे आपली बॉडी लवकर बनू शकते . how to make body at home in Marathi
 

 

 
 
 
४)nutrition 
आपल्याला बॉडी बनवण्यासाठी योग्य डाएट(diet) ची गरग असते . यासाठी आपण आपल्या आहारात योग्य प्रकारचे नुट्रीशन घेणे आवश्यक असते . आपण आपल्या आहारात protein,carbohydrates आणि fat या प्रकारचे नुट्रीशन जर योग्य प्रमाणात आपल्या आहारात आणले तर आपली बॉडी हि लवकर बनेल . body vadhavnyache upay in Marathi
 
५)Testosterone 
हा एक प्रकारचा हार्मोन आहे . जो मुलांच्या muscle ग्रोथ साठी अत्यंत महत्वाचा आहे . पण आत्ताच्या पिढीमधून या हार्मोन चे प्रमाण खुप प्रमाणात कमी झाला आहे, जसे कि चिडचिड होणे ,केस गळाने, आत्विश्वास कमी होणे .Testosterone वाढवण्यासाठी आपण जर योग्य रीतीने व्यायाम केला तर आपण आनंदी राहू आणि आपली बॉडी देखील चांगली बनेल . 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*