Mba information in marathi | Best MBA University in India

MBA COURSE FULL INFO :

आपल्याला हे जीवन जगत असताना शिक्षण घेणे खूप महत्वाचे असते .जेणेकरून आपण आपल्या जीवनात एक यशस्वी व्यक्ती बनू . शिक्षण करून आपण आपले ध्येर्य यशस्वीरित्या या शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो .
Mba information in marathi या साठी आपल्याला चांगल्या कॉलेज मधून एखादा डिग्री कोर्स करणे आवश्यक असते . तर काही जण त्यांची डिग्री पूर्ण झाल्यावर MBA करण्याचा विचार करतातMba information in marathi कारण त्यांना माहित असते कि
,MBA काय आहे (What is MBA in marathi)व्हॉट इस एमबीए , MBA कसे करायचे ?(How to do MBA in maharastra)हाव तू डू एमबीए कोर्स इन महाराष्ट्र ?एमबीए जॉब्स इन महाराष्ट्र (MBA jobs opportunity in maharastra)
अश्या विविध प्रकारची माहिती ज्या विटयार्थांना माहित असते ते विद्यार्थी एमबीए करण्याचा विचार करतात . तर आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला एमबीए या कोर्से विषयी थोडक्यात माहिती देणार आहे .
 

MBA काय आहे ?कसे करायचे ?

MBA या कोर्स चा फुल फॉर्म म्हणजे (Master of business administration )MBA full form in Marathi मास्टर ऑफ़ बिजिनेस एडमिनिस्ट्रेटर आहे. हा कोर्स एक मास्टर डिग्री कोर्स आहे . हा कोर्स २ वर्षांचा असतो . या कोर्स मध्ये आपल्याला बिसनेस(business) वरील सर्व माहिती मिळून जाईल . 

 
हा कोर्स करण्यासाठी आपल्याला बारावी मध्ये ५०% मार्क घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे असते . हा कोर्स आपण बारावीनंतर देखील करू शकता बारावीनंतर हा कोर्से आपल्याला ५ वर्षांचा पडेल . ज्यात प्रथम ३ वर्षे आपल्याला BBA हा कोर्स करून नंतर MBA मध्ये ऍडमिशन करून आपण हा कोर्स ५ वर्षात पूर्ण करू शकता . आपल्याला MBA या डिग्री कोर्स मध्ये.
एकाउंटिंग (accounting) ,बिज़नस कम्युनिकेशन(business communication), बिज़नस एथिक्स (business ethics), बिजिनेस लॉ (business law) , एप्लाइड स्टेटिस्टिक्स(applied statistics),फाइनेंस मैनेजरियल (finance, managerial economics).
मार्केटिंग एंड ऑपरेशन (marketing and operations)MBA full form in Marathi, मैनेजमेंट (management) अश्या विविध माध्यमांचे बेसिनेस मधील अमर्यादित शिक्षण आपल्याला MBA या डिग्री कोर्स मधून मिळते. 
 
MBA course different fields :
 
MBA in finance 
MBA in operation management 
MBA in information technology (MBA)
MBA in marketing 
MBA in human resource management(hrm)
MBA in international business (ib)

MBA course कसा करायचा पूर्ण माहिती ?

१) MBA हा course करण्यासाठी आपल्याला प्रथमतः १२वी मध्ये कोणत्याही Arts,science,commerce यामधील कोणत्याही साईट मधून ५०% मार्क घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे असते . 
२)१२वी झाल्यानंतर आपल्याला कोणताही डिग्री कोर्स करून ५०% मार्क घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे असते . जर आपल्याला आपले ध्येर्य माहित असेल कि आपल्याला MBA करायचे आहे तर आपण १२वी नंतर BBA हा कोर्स घेऊन आपली डिग्री पूर्ण करू शकता BBA मध्ये आपल्याला MBA चे बेसिक माहिती मिळून जाईल . 
 
३) डिग्री कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला CAT हि टॉप एंट्रन्स ची परीक्षा देऊन हि परीक्षा उत्तिर्न होने अनिवार्य असेल . 
 
४)जर आपण हि CAT entrance exam हि परीक्षा उत्तीर्ण झालो . तर आपण MBA या कोर्स ला ऍडमिशन घेऊ शकतो . आणि आपले ध्येर्य गाठू शकतो . 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*