BSC Course Details in Marathi

बारावीनंतर काय करायचे ? असा प्रश्न खूप मुलांच्या डोक्यात सुरु असतो. बीएससी वरून मुलांच्या डोक्यात अनेक प्रश्न चालू असतात. BSC course details in Marathi बीएससी काय आहे कोणत्या फील्ड मधून करू. 

bsc agri information in marathi म्हणून आपल्याला पुढे काय करायचे आहे याचा एकदा विचार करा मगच एक ठाम निर्णय घ्या. मित्र नातेवाईक यांचा सल्ला घ्या ,मगच ठरवा.

बीएससी कोर्स काय आहे ?कसा करायचा ?

फक्त बीएससी घ्यायची म्हणून खूप जण बीएससी करतात आणि नंतर वायडी होतात पण आपल्याला जर खरंच बीएस्सी करायची असेल तरच बीएसची करा असे मी म्हणेल. 

बीएससी एक प्रोफेशनल डिग्री चा कोर्स आहे. बीएससी चा फुल फॉर्म म्हणजे बॅचलर ऑफ साइंस Bachelor of science(विज्ञान पदवी) हा कोर्स ३ वर्षांचा असतो. यामध्ये ६ सेमिस्टर असतात हा कोर्स करण्यासाठी आपल्याला १२ वि पास होणे आव्यश्यक आहे. BSC course details in Marathi तसेच हा कोर्स करत असताना आपल्याला अनेक असे सब्जेक्ट बीएस्सी घेतल्यावर वाचायला मिळतील जसे कि फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथमेटिक्स आणि असे बरेच सब्जेक्ट आपल्याला बीएस्सी घेतल्यावर वाचायला मिळतील. 

आपल्याला अनेक असे सब्जेक्ट बीएससी मध्ये पाहायला मिळतील पण आपण कोणतातरी एकच विषय घेऊन आपण आपली डिग्री पूर्ण करू शकता. बीएससी घेतल्यावर आपल्याला अनेक अश्या सायन्स च्या विषयांचा अभ्यास करायला मिळेल . 

बीएससी मधील काही प्रमुख कोर्स ?

 बीएससी (गणित)

बीएससी (रसायनशास्त्र)

बीएससी (इलेक्ट्रॉनिक्स)

बीएससी (नर्सिंग)

बीएससी (इनफार्मेशन टेक्नॉलॉजी)

बीएससी (कृषी)

 

बीएससी मध्ये कोणते सबजेक्ट असणार ?

बायोलॉजी (जीवशास्त्र)

बायोकेमिस्ट्री (बायोकेमिस्ट्री)

केमिस्ट्री (रसायनशास्त्र)

संगणक विज्ञान (संगणक विज्ञान)

इलेक्ट्रॉनिक्स (इलेक्ट्रॉनिक्स)

गणित (गणित)

फिजिक्स (भौतिकशास्त्र)

जूलॉजी (प्राणीशास्त्र)

न्यूयॉन्टल सायन्स (पर्यावरण विज्ञान)

बॉटनी (वनस्पतिशास्त्र)

यामधील कोणताही विषय जो आपण वाचला आहे तो विषय निवडून  आपण आपली बीएस्सी ची डिग्री मिळवू शकता . bsc agri information in marathi

बीएस्सी मध्ये जर आपल्याला करिएर करायचे असेल तर आपल्याला करियर कश्यात करायचे आहे त्याचा आपण एकदा विचार केला पाहिजे आणि मगच निर्णय घेऊन तो कोर्स घेऊन त्यात डिग्री मिळवली पाहिजे . या बीएससी च्या सर्व कोर्स मध्ये आपल्याला सरकारी तसेच अनेक अश्या क्षेत्रात काम करायला मिळू शकते.

bsc agri information in marathi यामध्ये आपल्याला सॅलरी खूप चांगली मिळेल . जर आपण कॉम्पुटर फिल्ड मधून बीएस्सी करणार असाल तर आपल्याला अनेक आयटी तसेच अनेक अश्या कॉम्पुटर कंपनी मध्ये जॉब्स च्या संधी उपलब्ध आहेत .

तसेच आपण बीएससी ची कोणतीही डिग्री केल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षेचीही तयारी करू शकता . बीएससी च्या या कोर्स मध्ये आपल्याला सॅलरी खूप चांगली मिळू शकते किमान २५,००० ते ८,००००० पर्यंत सॅलरी आपल्याला बीएस्सी केल्यानंतर मिळू शकते. bsc agri information in marathi

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*