Top 5 Richest man in world Details in Marathi – qualitystudymaterial.in

Top 5 Richest man in world Details in Marathi

जगातील 5 सर्वात श्रीमंत लोक

आपल्या वर्ल्ड मध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत ज्यांच्या व्यवसायात वर्षनुवर्षे चढउतार होतच असतो . पण काही असे अव्वल अब्जाधीश आहेत ज्यांनी आपले स्थान श्रीमंत लोकांच्या यादीत टिकवून ठेवले आहे .

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी फोर्ब्सच्या च्या आकडेवारीनुसार मी टॉप ५ श्रीमंत लोकांची यादी आणि त्यांच्या जीवनातील चढउतार थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे .या जगात बरेच श्रीमंत लोक पडून आहेत.पण त्यातील काहींचे नाव पुरी दियामध्ये आहे. तर आपण तुम्हाला जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहात.

आपल्या यादीत पहिल्या नंबर वर येतात ते :

१) एलोन मस्क :

एलोन मस्क हे नुकतेच अव्वल अब्जाधीश झाले आहे . त्यांची एकूण सांपत्ती किमान १८९.७ अब्ज डॉलर्स इतकी आहे . महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी एलोन मस्क हे SPACEX आणि TESLA कंपनी चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . एलोन मस्क यांना लहापनापासूनच रॉकेट लौंचिंग आणि अंतराळ या गोष्टीत रस होता . त्यांनी तयार केलेल्या SPACEX या कंपनीचे बाजार मूल्य १०० अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे .

 

२) जेफ बेझोस

जेफ बेझोस हे ऍमेझॉन कंपनीचे मालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . त्यांची आत्ताच्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण संपत्ती किमान १८५.७ अब्ज डॉलर्स इतकी आहे . ते आपल्या जगाच्या श्रीमंत लोकांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवतात. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी २०१९ मध्ये जेफ बेझोस यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट देतेवेळेस आपल्या संपत्तीचा चतुर्थांश भाग दिला होता तरीही श्रीमंत लोकांच्या यादीत जेफ बेझोस यांचे स्थान टिकून आहे .

 

३) बर्नार्ड अर्नाल्ट

बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती च्या यादीत तिसरे स्थान मिळवतात . त्यांची एकूण संपत्ती किमान १५५.४ अब्ज डॉलर्स इतकी आहे . त्यांनी नुकतेच मागच्या वर्षी १०० अब्ज डॉलर्स ची कामे केली आहे . बर्नार्ड अर्नाल्ट हे फ्रान्सचे (LMVH) अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . बर्नार्ड अर्नाल्ट हे युरोप देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत . महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी त्यांची मुख्य संपत्ती लुई व्हूटन आणि सेफोरा यासह ७० अजून ब्रँडसह त्यांनी हि संपत्ती मिळवली आहे .

 

४) बिल गेट्स

बिल गेट्स यांचे नाव आपण एकूणच असाल एवढे पैसे असून सुद्दा ते आपले जीवन इकदम सध्या प्रकारे जगतात . बिल गेट्स यांची एकूण संपत्ती किमान १२२.० अब्ज डॉलर्स इतकी आहे . बिल गेट्स यांनी पॉल ऍलन तसेच मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली आहे . बिल गेट्स बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-संस्थापक असून त्यांची हे फौंडेशन जगातील सर्वात मोती सेवाभावी संस्था आहे .

 

५) मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग हे जगातील सर्वात तरुण असे अब्जाधीश आहेत . या अब्जाधीश व्यक्तीचे नाव आपण बऱ्याच ठिकाणी एकूण असाल . कारण मार्क झुकरबर्ग हे फेसबुक चे मालक तसेच अनेक अँप्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . त्यांची एकूण संपत्ती किमान ९७.९ बिलियन डॉलर्स इतकी आहे . टिकटॉक हि अँप बंद झाल्यापासून त्यांनी त्याच्यावर पर्याय म्हणून इंस्टाग्राम रील्स काढले होते आणि ते खूप प्रसिद्ध हि झाले आहे . मार्क झुकरबर्ग सोशल नेटवर्किंग साईट चे किंग आहेत . महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी 2021.

Leave a Comment