How to book revolt bike?…price? Revolt electric bike info

Revolt electric bike Information

 रेव्होल्ट इलेक्ट्रिक बाइक्स या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच आपल्या देशात खूप जास्त प्रमाणात बुक होत आहेत . revolt bike या इलेक्ट्रिक बाइक्स असल्या तरी यात असलेल्या फिचर्स मुळे या बाइक्स खूप प्रसिद्ध होत आहेत .

या बाइक्स मध्ये असलेली टेकनॉलॉजि म्हणजेच या बाइक्स मध्ये आपल्याला विविध असे मोडस दिले आहे स्पोर्ट मोड , इको मोड आणि नॉर्मल मोड ह्या मोड मध्ये आपण बाइक चालवू शकता . स्पोर्ट मोड मध्ये revolt आरव्ही ४०० आपल्याला तासि ८५ किमी च्या वेग धरू शकते .

 ह्या बाइक्स आपल्याला दोन मॉडेल्स मध्ये पाहायला मिळतात RV 300आणि RV400 ह्या दोन बाइक्स आपल्या मॉडेल मध्ये खास आहेत . आरव्ही ३०० ह्या बाइक्स मध्ये आपल्याला स्पीड ६५ किमी ताशी असा पाहायला मिळतो . विशेष म्हणजे ह्या बाइक्स एका चार्ज मध्ये १५० किमी चा पल्ला पार करू शकतात . revolt electric bike ह्या बाइक्स ला चार्ज करण्यासाठी ४.२ ते ४.५ तास लागू शकतात . तर ह्या बाइक्स आपल्याला खूप परवडणाऱ्या आहेत . 

तसेच या बाइक्स मध्ये इनबिल्ट साऊंड दिला ज्याने आपल्याला आपण इलेक्ट्रिक बाइक्स चालवत आहोत अशी फीलिंग येणार नाही . आरव्ही ४०० मध्ये आपल्याला ४ साऊंड प्रकार दिसून येतात . जे आपल्याला इम्प्रेसन पाडण्यात खूप कामी येतील. revolt electric bike ह्या बाइक्स चे लुक अगदी छान आहे . हि बाइक सर्वच गोष्टीत छान आहे तसेच या बाइक्स चे शोरूम्स जरी कमी असले तरी या बाइक्स ची मागणी वाढत आहे . 

रेव्हल्ट बाइक बुक कशी करणार ?

हि बाइक बुक करण्यासाठी आपल्याला रेव्होल्ट बाइक्स च्या ऑफिसिअल साईट वर जावे लागेल. revolt electric bikewww.revoltmotors.com आपल्याला बाइक्स ची सर्व इंस्ट्रकशन या साईट वर मिळून जाईल .  

रेव्होल्ट च्या या साईट वर गेल्यावर आपल्याला तिथे बुक नॉव चे ऑपशन दिसेल . तसेच बाइक्स ची सर्व इन्फो आपल्याला या साईट वर मिळेल . 

 

 

 

बुक नॉव या ओपशन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या सर्व इंस्ट्रकशन फील कराव्या लागतील इंस्ट्रकशन फील करतेवेळेस आपण जवळचे रेव्होल्ट शोरूम चुस करा जेणेकरून आपल्याला बाइक ची डिलिव्हरी तिथून घेता येईल . revolt electric bike इंस्ट्रकशन फील केल्यानंतर आपल्याला बाइक्स चे कोणते मॉडेल पाहिजे आहे ते चॉईस करून घ्यावे . तसेच या बाइक्स चे इएमाय प्लॅन्स आपल्याला इथे दिसतील . एवढे झाल्यावर आपल्याला बाइक ची बुकिंग अमाऊंट द्यावी लागते . बुकिंग अमाऊंट हि ७२९९ एवढी आहे . बाइक बुक झाल्यानंतर आपल्याला हि बाइक आपल्या जवळच्या रेव्होल्ट शोरूम मध्ये मिळून जाईल . 

 

बाइक्स ची किंमत काय आहे ?

ह्या दोन्ही रेव्होल्ट मॉडेल बाइक्स ह्या आपल्यात खास आहे . रेव्होल्ट आरव्ही ३०० ची ऑनरोड किंमत ९४,९९९/- आहे . आणि रेवोल्ट चे खूप प्रसिध्द मॉडेल म्हणजे आरव्ही ४०० या बाइक ची ऑनरोड किंमत हि १,१८,९९९/- इतकी आहे . 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*