Elon musk struggle story in Marathi

एलोन मस्क यांचे जीवन अशांत आणि यशस्वी आहे . एलोन मस्क यांना लहानपणापासूनच सांगितले जायचे कि तू काय करतोस असे म्हणून धमकावले जायचे . elon musk story in marathi पण एलोन मस्क हे आता TESLA , SPACEX या दोन कंपनीचे सिइओ आहेत . एलोन मस्क यांनी आयव्ही लीग या विद्यापीठातून शिक्षण घेतले .
अब्जाधीश टेसला आणि स्पॅसेएक्स या कंपनीचे मुख अधिकारी एलोन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे . elon musk story in marathi त्यांना लहानपणापासूनच टेक्नोलोंजि आणि स्पॅस रिसर्च मध्ये खूप आवड होती.
आणि त्यांनी लहानपणाचे त्याचे स्वप्न आता साकार केले आहे . एलोन मस्क यांचे तीन वेळेस लग्न झाले आहे . आणि त्यांना तिहेरी जुळे मुले सुद्धा आहेत . 
एलोन मस्क यांनी वयाच्या कमी वयातच खूप पुस्तके वाचली होती . आत्ताच म्हणाल तर ग्रॅड्युएशन होईपर्यंत आपण जेवढे पुस्तके वाचतो तेवढे पुस्तके एलोन मस्क यांनी वयाच्या १२ व्या वर्षापर्यंतच वाचली होती . नंतर एलोन मस्क यांनी वयाच्या १२ व्या वर्षी BLASTER नावाचा विडिओ गेम तयार  हे विडिओ गेम त्यांनी ५००$ मध्ये एका ऑनलाईन कंपनीला विकून टाकला . 
नंतर त्यांनी एक कंपनी चालू केली . त्यांनी हि कंपनी खूप वाढवली आणि नंतर काही कारणांनी करोडो रुपयांना हि कंपनी विकून टाकली.एलोन मस्क यांना २०३० पर्यंत त्यांचे रॉकेट मंगल ग्रहावर पोह्चव्हायचे होते . नंतर त्यांनी अजून एक कंपनी चालू केली . 
elon musk story in marathi त्या कंपनी मध्ये त्यांनी एक रॉकेट जे जाईल आणि वापस येऊ शकेल असे रॉकेट बनवण्यात सुरुवात केली . त्यांनी तीन वेळेस हे रॉकेट लाँच केले पण तिन्ही वेळेस त्यांना अपयश आले. नंतर त्यांचे या रॉकेट लाँच मध्ये सर्व पैसे संपले होते.
पण त्यांनी हार न मानता आपले घर विकून टाकले आणि नंतर त्यांनी चौथे रॉकेट लाँच केले आणि त्यांना या रॉकेट लाँच मध्ये यश आले . 
त्यांचे ध्येर्य आणि त्यांचा मार्ग निश्चित होता म्हणून ते त्यांचे स्वप्न साकार करू शकले . एलोन मस्क यांचा बर्लिन येथे झालेल्या एक्सल स्प्रिंगल सोहळ्यात दाखल झाले होते.
elon musk story in marathi आणि एलोन मस्क यांनी २०२० मधील एकूण संपत्ती किमान १४०$ बिलियन डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले . पण आता २०२१ मध्ये त्यांची संपत्ती ब्लूमबर्गच्या मते सोमवारपासून एकूण १६७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे .
 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*