आता फक्त ३१/-रु मध्ये तुम्ही आर टी ओ लायसन्स ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळवू शकता . एजन्ट ला २ ते ३ हजार देण्यापेक्षा आपण या सोप्या माध्यमातून लायसेन्स काढू शकता.
१) प्रथमतः आपल्याला sarathi.nic.in या ऑनलाईन साईट वर जाऊन रेजिस्ट्रेशन करून अँप्लिकेशन भरायचा आहे .
२) सर्व फॉर्म नीट व्यवस्तीतरित्या भरल्यानंतर सबमिट ऑपशन वर क्लिक करून तो सबमिट करावा .
३) फॉर्म व्यवस्तीतरित्या भरून झाल्यानंतर आपल्या जवळील RTO स्लॉट बुकिंग करून अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यासाठी तिथे असलेल्या बुक अपॉइंटमेंट या ऑपशन वर क्लिक करून आपली अपॉइंटमेंट बुक करून घ्यावी . sarathi rto driving license
४) आता अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर ज्या दिवशी अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी आपण भरलेला फॉर्म आणि कागदपत्रांसह आपल्या येथील RTO ऑफिस ला जावे लागेल .
५) तिथे गेल्यानंतर प्रथमतः डॉक्युमेन्ट वेरिफिकेशन करून घ्या हि प्रोसेस झाल्यावर ३०/- रु चलन भरा .
६) चलन आणि डॉक्युमेन्ट वेरिफिकेशन झाल्यानंतर बायोमेट्रिक रेजिस्ट्रेशन करावी लागते ती करून घ्यावी .
७) सर्व करून झाल्यानंतर आपल्याला लेअरनिंग लायसन्स साठी परीक्षा द्यावी लागते . या परीक्षेसाठी पासिंग साठी किमान आपल्याला १५ पैकी ९ मार्क पासिंग साठी आवश्यक असतात . परीक्षेसाठी आपण गुगळे प्ले स्टोर वर उपलब्ध असलेले RTO Exam in Marathi अँप्लिकेशन सरावासाठी डाउनलोड करू शकता .
८) परीक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर आपल्याला लगेच ५ मिनिटात लअरनिंग लायसन्स मिळते . लअरनिंग लायसन्स आपण सहा महिने वापरू शकतो .
९) आता आपल्याला पक्के लायसेन्स काढावे लागते त्यासाठी आपल्याला
सेम हीच प्रोसेस करून आपल्याला पक्के लायसन्स काढता येते . पक्के लायसन्स काढताना आपल्याला फीस ३२१रु /- यांच्या ऑनलाईन साईट वर भरून सेम हीच प्रोसेस लक्षात घेऊन आपल्याला पक्के लायसन्स मिळवता येते.